Fans Funny Comments On Shreyas Talpade's Latest Photos | "कपडे घालून कोण आंघोळ करतं?"
2022-07-05 2 Dailymotion
अभिनेता श्रेयस तळपदेचं बाथटब फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्याच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी काय कमेंट्स केल्या पाहूया या व्हिडिओमध्ये. <br />